Ration Card 2023: या सर्वांचे रेशन बंद होणार

नव्या नियमांमुळे या लोकांची रेशनकार्ड बंद होणार आहे
केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. कोट्यवधी नागरिकांना मोफत अन्नधान्य, तसेच रेशन दिले जाते, मात्र असंख्य लोक या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. पात्रतेचे निकष पूर्ण करत नसतानाही ही मंडळी शिधापत्रिकेवर मोफत रेशन देत आहेत. यामुळे अनेक food security card पात्र आणि गरजू नागरिक वंचित राहू शकतात. त्यामुळे अशांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारने यासंदर्भात नियम लागू केले आहेत.ration card status

नवीन निकष काय आहेत?

100 चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट/दुकान स्वत:च्या उत्पन्नातून विकत घेतलेला, चारचाकी वाहन, bpl ration cardट्रॅक्टर, शस्त्र परवाना, तसेच ज्यांचे खेडेगावातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2 लाख किंवा शहरातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3 लाख आहे, त्यांनी आपले कार्ड तहसीलकडे जमा करावे.digital ration card

शासनाकडेच सादर करण्याचे आवाहन 

जे कुटुंब जारी केलेल्या निकषात बसत नाहीत, त्यांनी स्वतःची शिधापत्रिका शासनाकडे जमा करावीत, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. nfsa ration card तुम्ही स्वतः शिधापत्रिका रद्द न केल्यास, पडताळणी केल्यानंतर अन्न विभाग कारवाई करून ती रद्द करेल. अशा लोकांवर कायदेशीर कारवाईही होऊ शकते.
काय कारवाई करता येईल?

नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी

इथे क्लिक करा

all state ration card या नियमानुसार शिधापत्रिका जमा न केल्यास अशा व्यक्तींचे शिधापत्रिका पडताळणीनंतर रद्द करण्यात येईल. तसेच त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाई केली जाईल. एवढेच नाही तर या कुटुंबांनी आतापर्यंत घेतलेले सर्व रेशन त्यांच्याकडून वसूल केले जाणार आहे.

जर तुम्ही वरील नियमांची पूर्तता करत असाल आणि तुमचे रेशन कार्ड रद्द होणार असेल, तर तुम्ही ration card ki list खाली दिलेला फॉर्म भरून जवळच्या स्वस्त धान्य दुकानात किंवा तहसील कार्यालयात घेऊन जा आणि ते जमा करा आणि तुमचे रेशन कार्ड रद्द केले जाईल.ration card management system

फॉर्म डाउनलोड करण्यासाठी

इथे क्लिक करा

Leave a Comment