PM Awas Yojana List

  • यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
  • त्यानंतर तुमच्या राज्य जिल्हा गट आणि ग्रामपंचायत निवडा
  • यानंतर ज्या वर्षाची यादी पहायची आहे ते वर्ष निवडा
  • यानंतर योजना मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण निवडा
  • यानंतर तुमच्यासमोर यादी दिसेल

 

येथे क्लिक करुन यादी पहा