Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आज आपण एक महत्त्वाची त्याच प्रमाणे आनंददायक अशी बातमी समोर घेऊन आले आहोत. ती बातमी म्हणजे अतिवृष्टी पिक विमा नुकसान भरपाई बाबत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा साठी क्लेम केला होता अश्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे. पिक विमा योजने च्या अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना पिक विमा देत असते. जेणेकरून शेतकऱ्यांच्या पिकाचे जे काय नुकसान झाले आहे त्याचा शेतकऱ्यांना मोबदला मिळेल.
शेतकरी बांधवांनो आपल्याला तर माहितीच आहे. Crop Insurance की गेल्या काही दिवसांमध्ये इतर भागा मध्ये
महाराष्ट्र राज्या मधील सरकारने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्याबद्दल 36000 हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे निधी वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे.Crop Insurance गेल्या काही दिवसा मध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते यामुळे सरकारने 23 नोव्हेंबर 2022 रोजी आघव पिक विमा रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. मागील काही गेल्या हंगामात शेतकऱ्यांच्या पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे.Crop Insurance यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.
नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
पीक विमा यादी पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. Crop Insurance त्यासाठी पाच जिल्ह्यांमध्ये 157 कोटी रुपये सरकारने निधी मंजूर केलेला आहे. हे कोणते पात्र पाच जिल्हे आहेत याची सविस्तर यादी आपल्याला खाली लिंक वरती क्लिक करून मिळेल. या पात्र 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 36000 हजार रुपये प्रति हेक्टर पिक विमा मिळणार आहे. Crop Insurance
बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वाशि
पूर्वी जो 18000 हजार रुपये पिक वीमा शेतकऱ्यांना मिळणार होता. आता आता तोच पिक वीमा वाढीव दराने शेतकऱ्यांना 36000 हजार रुपये प्रति हेक्टरी पिक विमा मिळणार आहे. Crop Insurance वरील पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकर त्यांच्या खात्यामध्ये पिक वीमा सुरू होणार आहे. Crop Insurance 157 कोटी निधी मंजूर देखील झालेला आहे. आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टरी 36 हजार रुपये येण्यास सुरुवात होईल.Crop Insurance