Janani Suraksha Yojana केंद्र सरकारच्या योजनेत महिलांना मिळणार 3400 रुपयांचा लाभ

जननी सुरक्षा योजना महाराष्ट्र 

केंद्र सरकार जननी सुरक्षा योजनेतून या महिलांसाठी 3400 हजार रुपयेचा लाभ दिल्या जातो. परंतु ही योजना नेमकी कोणती आहेत, आणि या योजने साठी अर्ज कसा करायचा आहे. कोणत्या महिलांना 3400 रुपये कसे मिळतात. तसेच यासाठी कागदपत्रे आणि पात्रता काय आहे, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. केंद्र सरकार विविध योजना हे राबवत असतं आणि यामध्येच महत्वाची योजना ही सुरू केलेली आहे. यामध्ये केंद्र सरकार नवजात बालका पासून ते वृद्धां पर्यंत विविध योजना या राबवत असते.

दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर

क्लिक करा

Janani Suraksha Yojana Marathi

यामध्ये मुख्य योजना आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत, या महिलांसाठी हि योजना खूप खास आहे, तर देशा मधील अनेक महिला या ठिकाणी या योजनेस पात्र आहेत. त्याच प्रमाणे या योजनेची पात्रता या ठिकाणी काय आहे या बद्दल ची सर्व माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता. महिलांसाठी ही खास योजना आहे, आणि नवजात बालकांच्या आरोग्यासाठी योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. या अंतर्गत महिलांच्या थेट बँक खात्यात 3400 रुपये हस्तांतर केले जातात. सदर योजनेचे नाव आहे.

Janani Suraksha Yojana Marathi   

जननी सुरक्षा योजना यांतर्गत दारिद्र्य रेषे खालील कुटुंबातील गरोदर महिलांची योग्य प्रसुती साठी सरकार शहरी महिलांना 1000 रुपये. आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना 1400 रुपयांची आर्थिक मदत पुरवते. या योजने साठी दरवर्षी सुमारे 1600 कोटी रुपयांचं बजेट हे सरकार तयार करतं. १९ वर्षे किंवा त्या वरील महिला या योजने साठी अर्ज करू शकतात. तर लहान मुलांना आर्थिक सुरक्षा आणि पूरक पोषण देण्याचे उद्देशाने ही योजना शासन राबवते.

जननी शिशु सुरक्षा योजना महाराष्ट्र

जननी सुरक्षा योजने अंतर्गत गरीब कुटुंबांना लाभ दिला जातो. या योजनेत सरकारी आरोग्य संस्था आणि सरकारनं प्रमाणित केलेल्या खाजगी रुग्णालयांचा यात समावेश आहे. इतर कोणत्या रुग्णालयात प्रसूती झाल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या त्याचवेळी प्रधानमंत्री सुरक्षा मातृता अभियान योजनेत अंतर्गत प्रसुतीची तपासणी खाजगी व सरकारी रुग्णालयात दर महिन्याला 1 ते 9 तारखे दरम्यान केली जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *