beneficiarystatus

13 व्या हप्त्याचे पैसे न मिळाल्याने अनेक शेतकरी त्यांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत. मात्र, आता मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या शेतकऱ्यांना आता 2000 ऐवजी 4000 रुपये मिळणार आहेत.

पात्र शेतकरी अधिकृत पीएम किसान वेबसाइटवर त्यांची नावे सहजपणे तपासू शकतात. वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला फार्मर्स कॉर्नरला भेट द्यावी लागेल, त्यानंतर लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा.

4000 रु यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लीक करा